by Make it Digital
स्मार्ट नाशिकचे स्मार्ट पाऊलरोजच्या धकाधकीच्या जीवनातून अनेक नागरिकांना पुरेसा वेळ मिळत नाही आणि जरी...
स्मार्ट नाशिकचे स्मार्ट पाऊलरोजच्या धकाधकीच्या जीवनातून अनेक नागरिकांना पुरेसा वेळ मिळत नाही आणि जरी मिळाला तर तो कामात निघून जातो त्यामुळे महत्वाच्या बातम्या व अपडेट्स राहून जातात मग त्यासाठी आम्ही पर्याय काढला आहे तो म्हणजे मेट्रो न्यूज अँप अत्यंत सोपे आणि सुकर असे न्यूज अँप ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे नाशिकसह देश विदेशातील बातम्यांच्या घडामोडी त्वरित बातमी अपडेट होऊन तुमच्या पर्यंत सेकंदात येईल त्यामुळे तुमची या सर्व घडामोडीवर असेल बारीक नजर तुम्हाला आवडणारे असे स्वतंत्र अँप जे कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडित नाही खास करून सर्व सामान्य नागरिकांना आवडेल असे अँप ज्यामध्ये असतील देश विदेश महाराष्ट्रासह अनेक बातम्या *bollywood bulletin* त्याचप्रमाणे *अध्यात्म, लाईफ स्टाईल, रोजगार, राशिभविष्य जीवन मंत्र असे वेगवेगळे कॉलम तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते निवडून त्याचा आस्वाद घेऊ शकतात इतके सोपे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या स्वप्नातील डिजिटल इंडिया च्या समर्थनार्थ उचललेले स्मार्ट पाऊल देश विदेशातील घडामोडींवर बारीक नजर असणारे *मेट्रो न्यूज*मेट्रो न्यूज ची वैशिष्ट्ये1. नाशिक मधील सर्वात पहिले ऑनलाईन न्यूज पोर्टल2 फक्त एका क्लीकवर मिळवा नाशिकसह देश विदेशातील महत्वाच्या बातम्या3 बेरोजगार तरुण वर्गासाठी रोजगार उपलब्ध करून देण्याची माहिती मिळेल या ठिकाणी अनेक सरकारी नोकरीचे अपडेट्स मिळतील फक्त मेट्रो न्यूज मधून4 सरकारी योजना तसेच सरकारच्या प्रत्येक नवीन योजने बद्दल माहिती उदा. सुकन्या योजना, पंतप्रधान विमा योजना, कृषी सहायय, मुद्रा योजना यासह असंख्य योजनेची सविस्तर माहितिचे अपडेट्स मिळतील मेट्रो न्यूज मध्ये
तुमच्या हक्काचे,तुमच्या मर्जीचे तुमच्या हक्काचे व्यासपीठ.आवड तुमची साथ आमची.एक खास स्मार्ट अँप तुमच्या सेवेत...मेट्रो न्यूज
तुमची आवड मेट्रो न्यूजची निवड..